निसर्गाचे रक्षण आणि भविष्यातील जागतिक संकट
अतिशय वेगाने जगभरात पसरत असलेल्या कोवीड-१९ ने आता ४० लाणखांवरून अधिक लोकांना संक्रमित केले आहे आणि जवळजवळ २ लाख लोकांचा बळी घेतला आहे. विषाणूची उत्पत्ती कशी झाली याबाबत अजूनही संभ्रम असला तरी, आपल्या पर्यंत येई पर्यंत तो प्रजातींमधून वेग वेगळ्या प्रजातीपर्यंत संसर्ग करण्याची शक्यता आहे. Save Nature. माणसांना प्राण्यांमधून होणाऱ्या अनेक जिवाणू, बुरशीजन्य आणि परजीवी … Read more