हळदीचे फायदे असेही
हळदीचे महत्व हळदीचे फायदे । आपल्याकडे रोजच्या आहारामध्ये हळदीचा वापर केला जातो. खरं तर, हळद आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये जवळजवळ ४ हजार वर्षांपासून आहे. हळद फक्त एक चवदार मसाला म्हणून नाही तर या पेक्षा अनेक फायदे देणारी आहे. पाश्चिमात्य देशा कडून हळदीसाठी मोठी मागणी येत आहे. बऱ्याच काळापासून हळदीचा वापर विविध औषधामध्ये केला जात आहे. हळदीचे … Read more