IPO म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi?
IPO म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi? IPO म्हणजे Initial Public Offering. एक खाजगी कंपनी ज्यावेळी पहिल्यांदा आपले भाग (shares) विक्रीस काढते त्यावेळी त्यास IPO असे संबोधले जाते. अशा खाजगी कंपन्या ज्या शेअर बाजारात नोंदणीकृत नाहीत, त्यांना थेट भाग (shares) विक्री करता येत नाहीत. यासाठी IPO जाहीर केला जातो. IPO मार्फत खाजगी … Read more