पिंटरेस्ट काय आहे ? पिंटरेस्ट चा वापर कसा करतात? How to Use Pinterest in Marathi?
Pinterest म्हणजे काय? आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आहे आणि माहिती साठी त्याचा पुरेपूर वापर केला जात आहे. सोशल मीडिया, बातम्या, विडिओ या गोष्टी सर्वाधिक पहिल्या जातात. सोशल मीडिया पैकी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर हे सर्वश्रुत आहेत. त्यात अजून एका माध्यमाचा वापर वाढत आहे, ते म्हणजे Pinterest. ज्याप्रकारे आपण गुगल सर्च इंजिन चा माहिती साठी वापर करतो त्याच … Read more