UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया. UAN Activation Process in Marathi.
UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया. UAN Activation Process पीएफ रक्कम काढण्यासाठी महत्वाची बाब म्हणजे UAN क्रमांक ऍक्टिव्ह असणे. UAN ऍक्टिव्ह करण्याआधी आपला UAN क्रमांक माहिती हवा. संस्थेतील संबंधित वरिष्ठांना विचारून तो माहित करून घेता येतो. त्याच प्रमाणे EPFO वेबसाईट वरून देखील UAN क्रमांक मिळवता येतो. त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आणि त्यावर येणारा OTP टाकून UAN … Read more