१ मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन
महाराष्ट्र दिन Maharashtra Din : स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचना करण्यासाठी मागणी होत होती. भाषावार प्रांत रचना असावी/नसावी याविषयी दोन गट निर्माण झाले होते. भाषावार प्रांत रचनेसाठी दक्षिणेत लढा पेटला आणि तेलगू भाषिकांसाठी वेगळ्या राज्याची मागणी करण्यात आली. इकडे महाराष्ट्रात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी होऊ लागली. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वास आला. त्यामुळे १ … Read more