उत्तम मराठी ब्लॉग कसा लिहितात? Perfect Blog writing in Marathi
ब्लॉग म्हणजे काय? Blog writing in Marathi : Blog writing in Marathi। डिजिटल माध्यमाचा वापर सुरु केल्यानंतर, नेट वर थोडे सेट झाल्यानंतर साधे सरळ प्रश्न प्रत्येकाला पडतात. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे ब्लॉग काय असतो? कसा लिहिला जातो? ब्लॉग म्हणजे साध्या सोप्या भाषेत “लेख”. एखाद्या विषयावर सविस्तर आणि मुद्देसूद मांडणी केलेला लेख म्हणजेच ब्लॉग, तसेच जवळपास … Read more