रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी
रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी : रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी | सध्या सगळे जग Covid-19 या जीवघेण्या आजारामुळे त्रस्त झाले आहे. या रोगावरती लस अजून येणे बाकी आहे. जगातील बऱ्याच संस्थांनी आपण लस शोधली असल्याचा दावा केलाय, परंतु लस ची मानवी चाचणी पूर्ण होऊ पर्यंत आपल्याला ती घेता येणार नाही. तो पर्यंत खबरदारीचा उपाय … Read more