गॅजेट्स जे उपयुक्त ठरतील वर्क फ्रॉम होम साठी
सध्याच्या जागतिक महामारीच्या काळात बहुतेक लोक हे घरून काम (work from home) करत आहेत. काही लोकांना घरून काम करणे म्हणजे अतिशय कंटाळा आणि कामाची इच्छा न होणे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपले वर्क फ्रॉम होमी अधिक सोयीस्कर होईल. गॅझेट्स जे उपयुक्त ठरतील वर्क फ्रॉम होम साठी. वायरलेस माऊस आणि कीबोर्ड अगदी घरीच … Read more