ई-बुक म्हणजे काय?

ई बुक म्हणजे काय, what is ebook in Marathi,मोफत मराठी ई पुस्तक, ई बुक मराठी

वाचन म्हणजे एक असा छंद जो एकाग्रता आणि ज्ञान दोन्ही गोष्टीसाठी फायद्याचा ठरतो. पुस्तकं वाचन केल्याने एकाग्रता वाढते तसेच वाचणामुळे आपल्याला ज्ञान देखील प्राप्त होते. पूर्वी ग्रंथाल्यामध्ये जाऊन पुस्तकं आणून वाचन झाले की परत द्यायचे. मात्र आत्ता फारशी ग्रंथालय नाहीत. याला कारण म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती. आता एका क्लिक वर पुस्तकं मागवता येतात किंवा ई-बुक डाउनलोड … Read more

error: Content is protected !!