अमेझॉन किंडल बुक म्हणजे काय? Amazon Kindle Book means what?
ग्रंथालय किंवा वाचनालय म्हणजे वाचकांसाठी पर्वणीच. मात्र आत्ताच्या तंत्रज्ञाच्या युगात फार वाचनालय दिसत नाहीत. काही जुनी वाचनालयं अजून तग धरून आहेत, जिथे जुनी लोकच जातात. नव्या पिढीला पुस्तक वाचन म्हणजे नकोसे वाटते, मुळात ती आवड निर्माण होण्यासारखे वातावरणच नसल्याने तरूणांना पुस्तक वाचन आवडत नसावे. नवीन वाचनालयं तयार होतात मात्र फक्त उदघाटनासाठी. त्यात उपलब्ध पुस्तके सुद्धा … Read more