CBI माहिती मराठी. CBI information in Marathi
CBI माहिती मराठी CBI information in Marathi : डी. पी. कोहली हे सीबीआय चे प्रथम संचालक होते. देश पातळीवर होणाऱ्या भ्रष्टाचारांची चौकशी CBI द्वारे केली जाते. CBI चौकशी झालेल्या प्रकारणांपैकी चारा घोटाळा, स्पेक्ट्रम ही प्रकरणे जास्त गाजली. स्थापना उद्देश FBI या अमेरिकच्या संस्थेच्या धर्तीवर CBI ची स्थापना झाली, या दोन्ही संस्थेचे कामकाज आणि इतर गोष्टीत … Read more