सरकारी नोकरीच्या फसव्या जाहिराती कश्या ओळखाल?

सरकारी नोकरीच्या फसव्या जाहिराती

सरकारी नोकरीच्या फसव्या जाहिरातीची अनेक प्रकरणे समोर येत असतात. वाढत्या स्पर्धेमुळे नोकरी अतिशय जिव्हाळ्याचा विषय बनलाय. त्यातल्या त्यात सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं. आपला शोध सुरु असतोच. मात्र सद्यस्थितीत सरकारी नोकरी मिळवणं हे काही सोपं काम राहिलेलं नाही. याच संधीचा फायदा घेत काही जण बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना सरकारी नोकऱ्यांचं आमिष दाखवल जात. … Read more

error: Content is protected !!