त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती
त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे महाराष्ट प्रांतात वसलेल्या नाशिक जिल्हयातील एका त्र्यंबक नावाच्या छोटयाशा गावामध्ये स्थित आहे. येथील ब्रम्हगिरी नावाच्या पर्वतामधुन गोदावरी नदीचा उगम देखील होतो. त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे नाशिक शहरापासुन 28 किलोमीटर एवढया दुर अंतरावर आहे. सदर मंदिराच्या कामाचे सर्व व्यवस्थापण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांकडुन(trust) केले जाते. सदर मंदिरामध्ये येत असलेल्या भाविकांसाठी राहण्याची सोय … Read more