“निवडणूक आचारसंहिता” माहिती
निवडणूक आचारसंहिता निवडणूक जाहीर केलेल्या तारखेपासून ते शेवटचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू असते. निवडणूक आयोग याबाबत पत्रक प्रसारित करतो. निवडणूक अर्ज विषयक तारखा, अटी, पात्रता, तारीख, अनामत रक्कम आणि संबंधित सर्व माहिती व नियम जाहीर केले जातात. घटनेच्या ३२४ या कलमानुसार निवडणूक आयोगाला काही अधिकार दिले गेले आहेत. यानुसार निवडणूक आयोगाला उमेदवार, पक्ष आणि संबंधित … Read more