इलेक्टोरल बॉंड बद्दल सविस्तर. Electoral Bonds information in Marathi.
इलेक्टोरल बॉंड माहिती: Electoral Bonds information in Marathi राजकीय पक्ष विविध मार्गाने देणग्या मिळवतात. धनादेश, ड्राफ्ट, बँक खाते अशे पर्याय उपलब्ध आहेत. राजकीय पक्षांना जमा झालेल्या देणग्या बद्दल सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक आहे. दर वर्षी हा अहवाल सादर करावा लागतो. देणगीदार व्यक्ती, रक्कम, देणगीची पद्धत आणि इतर माहिती या मध्ये देणे बंदनकारक असते. … Read more