कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळं माहीती 

कोकणातील पाच मुख्य पर्यटनस्थळांची माहीती

 कोकणातील प्रसिद्ध पपर्यटनस्थळं माहीती  आपण अनेकवेळा कुठेतरी कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखत असतो. पण आपण ठरवतो तो कोकण पर्यटनाचा.कारण कोकणतील जगप्रसिदध किल्ले, हिरवेगार वातावरण, समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांचे मन वेधुन घेत असतात. म्हणुन जास्तीत जास्त पर्यटक हे कोकण फिरण्यालाच अधिक पसंती देत असतात. ह्याचमुळे कोकणाला महाराष्टाचा कँलिफोर्निया असे देखील म्हटले जाते. आज आपण … Read more

error: Content is protected !!