“मराठी भाषा गौरव दिन” विशेष लेख
मराठी भाषा गौरव दिन माहिती मराठी भाषा गौरव दिन हा २७ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. श्री. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रज यांनी विशेष प्रयत्न केले. … Read more