जो बायडन कोण आहेत?
जो बायडन कोण आहेत (उर्फ जोसेफ बायडन)? नाव: जोसेफ रॉबिनेट बायडेन जुनिअर जन्म: २० नोव्हेंबर १९४२, पेन्सल्वेनिया व्यवसाय: लेखक, राजकीय नेता, वकील जो बायडेन यांचा जन्म पेन्सल्वेनिया मध्ये झाला. त्यांचे उच्चशिक्षण हे डेलवेअर विद्यापीठ येथे झाले तसेच सायराक्यूस विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. १९६६ मध्ये मिलिया हंटर यांच्या सोबत जोसेफ यांचे लग्न झाले. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी … Read more