प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? Plasma Therapy information in Marathi

शेअर करा

आपल्या शरीरात जे काही रक्त असते आणि त्या रक्तामध्येच जो पिवळा भाग असतो, त्यालाच प्लाझ्मा असे म्हणतात. प्लाझ्मा हा आपल्या संपुर्ण रक्तात 50 ते 55 टक्के इतका असतो. बाकीचा एक टक्के भाग हा पांढऱ्या पेशीचा असतो आणि 44 टक्के भाग हा लाल रक्त पेशींचा असतो. (Plasma Therapy information in Marathi).

आज आपण ह्याच प्लाझ्मा थेरपी विषयी आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत. प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमके काय असते? त्याबाबत सर्व काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत.   

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखाद्या विषाणुचा संसर्ग होत असतो. तेव्हा आपल्या शरीरात त्या विषाणुशी लढा देण्यासाठी काही प्रतिजैविके निर्माण होत असतात. आपल्या सारखे जे काही रूग्ण अशा काही विषाणुंपासुन झालेल्या विकारातुन बरे झालेले असतात.

त्यांच्या शरीरामध्ये ह्या विषाणु विरूदधची प्रतिजैविके निर्माण झालेली असतात. अशा आजारी रूग्णांच्या रक्तामधला प्लाझ्मा हा कोणत्याही बाधित रूग्णाच्या उपचारासाठी देखील वापरला जात असतो. ह्यालाच प्लाझ्मा थेरपी असे म्हटले जाते.

प्लाझ्मा काय काम करते?

जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखाद्या विषाणुंचा हल्ला होत असतो.तेव्हा जी प्रतिजैविके आपल्या शरीरात निर्माण होत असतात. त्या प्रतिजैविकांना तयार करण्याचे काम प्लाझ्मा करत असते.

प्लाझ्मा थेरपी का केली जाते?

प्लाझ्मा थेरपी ही औषधविज्ञान शास्त्राची एक अशी देणगी आहे. जिच्यामुळे खुप लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडुन आले आहेत.पण तरी सुदधा काही ह्या थेरपीचा वापर फक्त काही महत्वाच्या हेतुंसाठीच केला जातो. आज आपण तीच मुख्य उददिष्टे जाणुन घेणार आहोत. जिच्यासाठी मुख्यकरून प्लाझ्मा थेरपीचा वापर होत असतो.

कोणत्याही रोगाच्या संक्रमणाचा शोध घेणे:

कोणताही आजार हा संक्रमणामुळेच उदभवत असतो.म्हणुन कोणत्याही आजाराविषयी जाणुन घेण्यासाठी 

आधी आपल्याला त्या आजाराच्या संक्रमणाचा शोध घेणे देखील गरजेचे असते. कारण जोपर्यत आपल्याला एखाद्या आजाराचे संक्रमण कळत नाही तोपर्यत आपण त्याच्यावर उपाय करूच शकत नाही. एकदम त्याचप्रमाणे प्लाझ्मा थेरपीचेही असते. प्लाझ्मा थेरपी ही कोणत्याही रोगाच्या संक्रमणाच्या शोध घेण्याचे काम करत असते.

डोनर पार्टचे योग्य पदधतीने काम न करणे:

सध्याच्या वर्तमान परिस्थितीत खुप ट्राँसप्लांँट केले जाता आहेत. पण खुप वेळा हे ट्राँंसप्लांट विफल देखील होत असतात.कारण जे ट्राँंसप्लांट करणारे लोक असतात त्यांच्यासाठी डोनर चे पार्ट योग्य पदधतीने काम करत नसतात. अशावेळी त्यांना मदत करण्याचे काम प्लाझ्मा थेरपी करते.

plasma information in Marathi
plasma therapy information in Marathi
plasma donation meaning in Marathi
प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय
Plasma Therapy information in Marathi

खेळता खेळता मार लागल्यावर :

खुप वेळा खेळत असताना आपल्याला दुखापत होते. अशावेळी आपल्याला ठेस लागत असते किंवा एखादी जखम होते. अशावेळी आपल्याला खेळताना झालेली जखम बरी करण्यासाठी सुदधा आपण प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जातो.

मायस्थीनिया ग्रेविस चा उपचार करणे:

जेव्हा एखादा रूग्ण मायस्थेनिया ग्रेविसने त्रस्त असतो. मायस्थेनिया रोगावर उपचार करण्यासाठी डाँक्टर प्लाझ्मा थेरपीचा वापर करतात.

गुलीयन बेंड्री सिंड्रोम चा उपचार करणे:

प्लाझ्मा थेरपीचा वापर हा गुलियन बेरी सिंड्रोम चा उपचार करण्यासाठी देखील केला जात असतो.

Plasma Therapy information in Marathi

प्लाझ्मा थेरपी कशी केली जाते?

प्लाझ्मा थेरपी ही तसे पाहायला गेले तर एका दिवसाचीच प्रक्रिया तसेच काम असते. पण ही खुप सजगतेने तसेच सतर्कतेने केली जाते. जेणेकरून जे लोक ही प्लाझ्मा थेरपी करीत असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते.

सगळयात आधी इंजेक्शन देणे: प्लाझ्मा थेरपीची सुरूवात सुई देऊन केली जात असते.

रक्त काढले जाते: त्यानंतर मग सुई देऊन झाली का रक्त काढले जात असते.ज्याच्यासाठी centrifugal machine वापरले जात असते.

प्लाझ्मा निर्माण करणे: जो व्यक्ती प्लाझ्मा थेरपी करत असतो त्याच्या शरीरातुन रक्त काढल्यानंतर प्लाझ्माची निर्मिती करण्याचे काम डाँक्टर करत असतात.

बाधित रुग्णाला इंजेक्शन देणे: प्लाझ्मा निर्माण झाल्यानंतर त्याचे इंजेक्शन रुग्णाच्या शरीरात टाकले जात असते.

इंजेक्शन दिलेली जागा नीट स्वच्छ करून घेणे: शेवटी इंजेक्शन दिलेल्या जागेची स्वच्छता केली जाते.

प्लाझ्मा थेरपीचे फायदे कोणकोणते असतात?

रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते

प्लाझ्मा थेरपी करण्याचा सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीराच्या रोग प्रतिबंधक क्षमतेत वाढ करणे हा असतो. कारण जर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती जर वाढली तर आपण लवकर आजारीही पडत नाही. कारण आपल्या शरीरात एक इम्युन सिस्टम तयार झालेली असते.जी आपल्या शरीराचे रोगांपासुन रक्षण करतात.

वेगवेगळया आजारांवर उपचार करणे

प्लाझ्मा थेरपीचा उपयोग मुखाशी संबंधित इतर समस्या सोडविण्यासाठी देखील केला जातो. त्याचबरोबर केसांच्या समस्यांसाठी देखील प्लाझ्मा थेरपीच वापरली जाते.

वेळेची बचत होते

प्लाझ्मा थेरपीमुळे वेळेची खुप बचत होते. कारण जिथे कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी वगैरे जास्त वेळ लागत असतो. तिथेच प्लाझ्मा थेरपीमुळे 2 किंवा 3 तास लागतात. म्हणुन ही थेरपी करणे लोक अधिक पसंत करतात. कारण यात वेळेची पुरेपुर बचत होते.

कोणत्याही प्रकारची वेदना न होणे

प्लाझ्मा थेरपी करताना ज्याच्यावर ही थेरपी वापरली जाते त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास तसेच वेदना होत नाही.

लवकर परिणाम येणे

प्लाझ्मा थेरपीमध्ये लवकर परिणाम मिळत असतो. म्हणुन प्लाझ्मा थेरपी करणे अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर ठरते. (Plasma Therapy information in Marathi).


आरोग्यविषयक इतर लेख

error: Content is protected !!