एस.ई.ओ. SEO म्हणजे काय? SEO meaning in Marathi

एस.ई.ओ. एसईओ SEO म्हणजे काय. What is SEO in Marathi, SEO meaning in Marathi

प्रामुख्याने जे लोक अफिलिएट मार्केटिंग किंवा गूगल ऍडसेन्स चा वापर करतात त्यांना वेबसाईट वर जास्त लोकांना आणावे लागते, जेवढे जास्त लोक साईट ला भेट देतील तेवढे जास्त पैसे कमावण्याची संधी त्यांना असते. या मध्ये SEO, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल माध्यमांचा वापर केला जातो. (SEO meaning in Marathi) SEO चे प्रकार 1. On-page SEO: On-page … Read more

पहिला विमान प्रवास करताना, या गोष्टी आहेत महत्वाच्या..

पहिला विमान प्रवास करताना

पहिला विमान प्रवास करताना माझा पहिला विमान प्रवास कधीही विसरणार नाही, या प्रवासातील अनुभव हे आश्चर्यकारक होते. जर तुम्ही पहिल्या विमान प्रवासाबद्दल घाबरून असाल किंवा कधीही उड्डाण केले नसेल तर पहिल्यांदा फ्लाइटमध्ये जाणे कदाचित भीतीदायक वाटेल. पण, घरापासून विमानतळ, विमानतळ तपासणी, बोर्डिंग आणि फ्लाइटच्या मार्गावर येणारा अनुभव एकंदरीत सुखकारक आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. खालील … Read more

उत्तम मराठी ब्लॉग कसा लिहितात? Perfect Blog writing in Marathi

Blog writing in Marathi blog meaning in Marathi ब्लॉग म्हणजे काय मराठी

ब्लॉग म्हणजे काय? Blog writing in Marathi : Blog writing in Marathi। डिजिटल माध्यमाचा वापर सुरु केल्यानंतर, नेट वर थोडे सेट झाल्यानंतर साधे सरळ प्रश्न प्रत्येकाला पडतात. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे ब्लॉग काय असतो? कसा लिहिला जातो? ब्लॉग म्हणजे साध्या सोप्या भाषेत “लेख”. एखाद्या विषयावर सविस्तर आणि मुद्देसूद मांडणी केलेला लेख म्हणजेच ब्लॉग, तसेच जवळपास … Read more

राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचे स्रोत नेमके कोणते? राजकीय पक्ष आणि देणग्या…

राजकीय पक्ष आणि देणग्या

राजकीय पक्ष आणि देणग्या : भारतात तब्बल २५९८ इतके नोंदणीकृत पक्ष आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा समावेश होतो. कुठलाही राजकीय पक्ष हा त्या पक्षाला मिळालेल्या देणग्यांवरती कार्यरत असतो. या देणग्या शिवाय आर्थिकरित्या मजबूत होण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय पक्षांसमोर नाही. तसेच संबंधित देणगीधारकांना त्या रकमेनुसार विशेष कर सवलत दिली जाते. प्रत्येक नोंदणीकृत राजकीय पक्षांना दरवर्षी त्यांना … Read more

Motorola One Fusion Plus हा अमेरिकन स्मार्टफोन आहे चिनी फोन पेक्षा भारी

motorola

Motorola One Fusion Plus नवीन फोन घेणार असाल तर चिनी फोन पेक्षा जबरदस्त फीचर्स असलेला Motorola One Fusion Plus हा स्मार्टफोन अगदी किफायतशीर आहे. तुम्हाला असे वाटत असेल की चिनी फोन घेण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याआधी तुम्ही ह्या फोन चे फीचर्स बघून घ्या. 64MP कॅमेरा  ह्या फोन मध्ये सध्या ट्रेंडिंग असलेल्या quad कॅमेरा सेटअप आहे. … Read more

ऑनलाईन PF कसा काढावा ?

ऑनलाईन PF कसा काढावा, online PF kasa kadhava, Pf withdrawal rules in Marathi, online pf withdrawal process in Marathi

ऑनलाईन PF कसा काढावा? ऑनलाईन पीएफ कसा काढावा (PF withdrawal rules in Marathi) हे बहुतेक लोकांना माहित नसते. त्यामुळे आपण एखाद्या एजन्ट किंवा टॅक्स कंसल्टंट/CA कडे जाऊन त्यांचा सल्ला घेतो, त्याप्रमाणे ते त्यांचे कमिशन पण घेतात. पण PF काढण्याची प्रोसेस अगदी सरळ आणि सोपी आहे.तुम्ही स्वतः घरबसल्या मोबईल अथवा लॅपटॉप च्या साहाय्याने ऑनलाईन अर्ज करू … Read more

हळदीचे फायदे असेही

हळदीचे फायदे

हळदीचे महत्व हळदीचे फायदे । आपल्याकडे रोजच्या आहारामध्ये हळदीचा वापर केला जातो. खरं तर, हळद आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये जवळजवळ ४ हजार वर्षांपासून आहे. हळद फक्त एक चवदार मसाला म्हणून नाही तर या पेक्षा अनेक फायदे देणारी आहे. पाश्चिमात्य देशा कडून हळदीसाठी मोठी मागणी येत आहे. बऱ्याच काळापासून हळदीचा वापर विविध औषधामध्ये केला जात आहे. हळदीचे … Read more

निसर्गाचे रक्षण आणि भविष्यातील जागतिक संकट

Save Nature

अतिशय वेगाने जगभरात पसरत असलेल्या कोवीड-१९ ने आता ४० लाणखांवरून अधिक लोकांना संक्रमित केले आहे आणि जवळजवळ २ लाख लोकांचा बळी घेतला आहे. विषाणूची उत्पत्ती कशी झाली याबाबत अजूनही संभ्रम असला तरी, आपल्या पर्यंत येई पर्यंत तो प्रजातींमधून वेग वेगळ्या प्रजातीपर्यंत संसर्ग करण्याची शक्यता आहे. Save Nature. माणसांना प्राण्यांमधून होणाऱ्या अनेक जिवाणू, बुरशीजन्य आणि परजीवी … Read more

जेव्हा आपण निसर्गात वेळ घालवाल तेव्हा घडतील आश्चर्यकारक गोष्टी

nature

निसर्गात (nature) फिरायला गेल्यानंतर मनातील तणाव दूर होऊ शकतो हे आपणास कधी लक्षात आले आहे का? जेव्हा आपण ताज्या हवेमध्ये बाहेर पडतो तेव्हा आपल्या सर्व समस्याच्या विचारातून बाहेर येतो. जेव्हा आपल्याला असे जाणवेल की आपण तणाव किंवा निराशेने ग्रस्त आहात, उठा आणि घराबाहेर पडा. विज्ञानाने असे सुचवले आहे की घराबाहेर वेळ घालवणे आपल्या सर्वासाठी चांगले … Read more

रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी

How to boost Immunity Power

रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी : रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी | सध्या सगळे जग Covid-19 या जीवघेण्या आजारामुळे त्रस्त झाले आहे. या रोगावरती लस अजून येणे बाकी आहे. जगातील बऱ्याच संस्थांनी आपण लस शोधली असल्याचा दावा केलाय, परंतु लस ची मानवी चाचणी पूर्ण होऊ पर्यंत आपल्याला ती घेता येणार नाही. तो पर्यंत खबरदारीचा उपाय … Read more

error: Content is protected !!