Digital Marketing in Marathi – मार्केटिंग चे आधुनिक पर्याय
एकविसाव्या शतकात सर्वच गोष्टीत फार मोठे बदल होत आहेत, त्यास आधुनिकीकरण हे सर्वात मोठे कारण आहे. अलीकडच्या काळात जाहिरात करण्याच्या पद्धती मध्ये खूप बदल झाले आहेत.पाच-सात वर्षाआधी मार्केटिंग ही पारंपरिक पद्द्धतीने करण्यात यायची. त्यात पोस्टर्स, पॅम्प्लेट्स, वर्तमानपत्रातील जाहिरात ही मुख्य पर्याय होते. पण आधुनिकीकरणामुळे आता सर्व काही एका क्लीकवर उपलब्ध असल्याने, ऑनलाईन मार्केटिंग (Digital Marketing) … Read more