Home

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ।।

आपल्या मातृभाषेत माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. काही इत्यंभूत माहिती जी मराठी भाषेत उपलब्ध नाही, त्या साठी इतर भाषेचा आधार घ्यावा लागतो. याच कारणाने “अलॉटमराठी” या संकेतस्थळावर सर्वोत्तम माहिती देण्याचा कयास करण्यात आला. जेणेकरून आपल्या मायबोली मराठी मध्येच माहिती उपलब्ध होईल आणि ती आपल्या सर्वांपर्यंत पोहचेल. 

तंत्रज्ञान, राजकारण, अर्थकारण, निसर्ग, आरोग्य आणि इतर विषयाबद्दल माहिती दिली गेली आहे. या विषयासंबधित सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. वेळो वेळी या मध्ये योग्य बदल करण्यात येतो आणि अधिक सोप्या शब्दात मांडणी केली जाते. आपल्या सारख्या वाचकांमुळे आम्हाला नवनवीन माहिती लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी  महत्वाच्या आहेत.

पुढील सर्व लेख ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी येथे नोंदणी करा ​
error: Content is protected !!