लोकसभा आणि राज्यसभा फरक

लोकसभा आणि राज्यसभा फरक मराठी

लोकसभा आणि राज्यसभा फरक आपल्या भारतीय संविधानात संसदेचे दोन सदन आहेत एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा.लोकसभेला आपण लोकांचे घर असे संबोधत असतो. कारण यात सर्वसामान्य जनतेचा समावेश असतो आणि राज्यसभेला संसदेचे वरचे गृह असे म्हणतात. आज आपण ह्याच दोन महत्वाच्या विषयावर आजच्या लेखातुन जाणून घेणार आहोत की लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे काय असते? लोकसभा आणि … Read more

“निवडणूक आचारसंहिता” माहिती

निवडणूक आचारसंहिता

निवडणूक आचारसंहिता निवडणूक जाहीर केलेल्या तारखेपासून ते शेवटचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू असते. निवडणूक आयोग याबाबत पत्रक प्रसारित करतो. निवडणूक अर्ज विषयक तारखा, अटी, पात्रता, तारीख, अनामत रक्कम आणि संबंधित सर्व माहिती व नियम जाहीर केले जातात.  घटनेच्या ३२४ या कलमानुसार निवडणूक आयोगाला काही अधिकार दिले गेले आहेत. यानुसार निवडणूक आयोगाला उमेदवार, पक्ष आणि संबंधित … Read more

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष संक्षिप्त माहिती. Political Parties in Maharashtra

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष. Political Parties in Maharashtra. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष

Political Parties in Maharashtra राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशा दोन मुख्य प्रकारात पक्ष वर्गवारी करण्यात आलेली आहे. राज्य पातळीवर काम करणारे पक्ष हे प्रादेशिक पक्ष म्हणून संबोधले जातात आणि देश पातळीवर काम करणारे पक्ष हे राष्ट्रीय पक्ष म्हणून संबोधले जातात. पक्ष संघटना कार्यक्षेत्र, राज्य, प्रदेश अशा अनेक बाबी नुसार पक्षांची नोंदणी होते. भारतीय निवडणूक … Read more

इलेक्टोरल बॉंड बद्दल सविस्तर. Electoral Bonds information in Marathi.

Electoral Bonds information in Marathi इलेक्टोरल बॉंड म्हणजे काय

इलेक्टोरल बॉंड माहिती: Electoral Bonds information in Marathi राजकीय पक्ष विविध मार्गाने देणग्या मिळवतात. धनादेश, ड्राफ्ट, बँक खाते अशे पर्याय उपलब्ध आहेत. राजकीय पक्षांना जमा झालेल्या देणग्या बद्दल सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक आहे. दर वर्षी हा अहवाल सादर करावा लागतो. देणगीदार व्यक्ती, रक्कम, देणगीची पद्धत आणि इतर माहिती या मध्ये देणे बंदनकारक असते. … Read more

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे काय?

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे काय

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट हे मुद्दे आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शासकीय यंत्रणा कोलमडली अथवा त्रिशंकू राजकीय परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. “राष्ट्रपती राजवट” असा शब्द घटनेमध्ये कुठेच आढळत नाही, आणीबाणी साठी केलेली तरतूद म्हणजेच राष्ट्रपती राजवट होय. शासन आणि … Read more

महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी

महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी

महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी : विधिमंडळ सभागृह महाराष्ट्र विधिमंडळाचे मुख्य दोन सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद. ज्याप्रकारे भारतीय कायदेमंडळात लोकसभा आणि राज्यसभा असे दोन सभागृह आहेत तसेच राज्यात देखील दोन सभागृह आहेत. दोन्ही सभागृहाचे सदस्य हे निवडून दिलेले आमदार आहेत. यामध्ये लोकांतून निवडून गेलेले, स्थानिक स्वराज्य संथा, राज्यपाल नियुक्त, शिक्षक, पदवीधर अश्या निवड पद्धतीचा … Read more

ईडी म्हणजे काय? ईडी चे कामकाज, ED meaning in Marathi

ED Meaning in Marathi

ईडी म्हणजे काय? सविस्तर..  स्थापना उद्देश ईडी चा मुख्य उद्देश म्हणजे पुढील दोन कायद्याची अंमलबजावणी करणे.  १. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट,१९९९ (FEMA)  २. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्ट, २००२.(PMLA)  जर या कायद्यांचे उल्लंघन होत असेल तर त्या प्रकरणात ईडी द्वारे तपास केला जातो, म्हणजेच ईडी ही मुख्य तपास यंत्रणा ठरते. ईडी ला तपास करणे, अटक … Read more

जो बायडन कोण आहेत?

कोण आहेत जो बायडन कोण आहेत

जो बायडन कोण आहेत (उर्फ जोसेफ बायडन)? नाव: जोसेफ रॉबिनेट बायडेन जुनिअर  जन्म: २० नोव्हेंबर १९४२, पेन्सल्वेनिया व्यवसाय: लेखक, राजकीय नेता, वकील जो बायडेन यांचा जन्म पेन्सल्वेनिया मध्ये झाला. त्यांचे उच्चशिक्षण हे डेलवेअर विद्यापीठ येथे झाले तसेच सायराक्यूस विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. १९६६ मध्ये मिलिया हंटर यांच्या सोबत जोसेफ यांचे लग्न झाले. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी … Read more

राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचे स्रोत नेमके कोणते? राजकीय पक्ष आणि देणग्या…

राजकीय पक्ष आणि देणग्या

राजकीय पक्ष आणि देणग्या : भारतात तब्बल २५९८ इतके नोंदणीकृत पक्ष आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा समावेश होतो. कुठलाही राजकीय पक्ष हा त्या पक्षाला मिळालेल्या देणग्यांवरती कार्यरत असतो. या देणग्या शिवाय आर्थिकरित्या मजबूत होण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय पक्षांसमोर नाही. तसेच संबंधित देणगीधारकांना त्या रकमेनुसार विशेष कर सवलत दिली जाते. प्रत्येक नोंदणीकृत राजकीय पक्षांना दरवर्षी त्यांना … Read more

error: Content is protected !!