आयुर्वेदिक गुळवेलाचे फायदे व नुकसान. Gulvel benefits in Marathi
गुळवेलाचे फायदे व नुकसान Gulvel benefits in Marathi गुळवेललाच संस्कृत भाषेत गुडुची असे देखील संबोधिले जाते. गुळवेलचे शास्त्रीय नाव हे टिनोस्पोरा काँर्डीफोलिया असे आहे. गुळवेल ही एक वेल आहे जी श्रीलंका, भारत, म्यामनार तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते. ह्याच गुळवेलला अमृतवेल म्हणुन देखील ओळखले जाते. ह्या वनस्पतीमध्ये असलेल्या सत्वांचा वापर हा औषध म्हणुन देखील केला जातो. गुळवेल … Read more