Motorola One Fusion Plus हा अमेरिकन स्मार्टफोन आहे चिनी फोन पेक्षा भारी
Motorola One Fusion Plus नवीन फोन घेणार असाल तर चिनी फोन पेक्षा जबरदस्त फीचर्स असलेला Motorola One Fusion Plus हा स्मार्टफोन अगदी किफायतशीर आहे. तुम्हाला असे वाटत असेल की चिनी फोन घेण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याआधी तुम्ही ह्या फोन चे फीचर्स बघून घ्या. 64MP कॅमेरा ह्या फोन मध्ये सध्या ट्रेंडिंग असलेल्या quad कॅमेरा सेटअप आहे. … Read more