इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? Social Media Influencer meaning in Marathi?

Influencer meaning in marathi Social media influencer meaning in marathi

Social Media Influencer meaning in Marathi : सोशल मीडिया वरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फॉलोवर्स वाढवले जातात. त्यासोबत लाईक, शेअर, कॉमेंट महत्वाच्या असतात. Social Media Influencer होण्यासाठी आपल्याला आपली प्रोफाईल तयार करावी लागेल आणि सतत ऍक्टिव्ह राहावे लागेल. म्हणजेच नवनवीन पोस्ट तयार कराव्या लागतील आणि त्यावर engagement आणावी लागेल. कुठलाही एक विषय निवडावा ज्याबद्दल आपले … Read more

अ‍ॅडसेन्स म्हणजे काय? AdSense meaning in Marathi

AdSense meaning in Marathi

आपल्या वेबसाईट वर जर बऱ्यापैकी भेटी (visits) येत असतील तर आपण अनेक मार्गाने आर्थिक लाभ घेऊ शकतो, त्यापैकी एक मुख्य आणि सर्वात जास्त वापर केले जाणारे मार्ग म्हणजे Affiliate Marketing आणि “Google AdSense”. आपल्या वेबसाईट वर जाहिरात केली जाते आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेचा काही भाग हा आपल्याला मोबदला म्हणून दिला जातो. म्हणजेच गूगल कडून आपल्या … Read more

आपल्या वेबसाईट ची ट्रॅफिक वाढवण्यासाठी ५ सोपे मार्ग

वेबसाईट ट्रॅफिक

वेबसाईट ट्रॅफिक आपल्या संकेतस्थळावर जास्तीत जास्त लोकांनी भेटी द्याव्या या साठी प्रत्येकजण खूप कष्ट घेत असतो. सुरुवातीच्या काळात आपल्या वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक येत नाही, पण जर आपण सतत प्रयत्न केले तर ट्रॅफिक वाढत जाईल. वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी असंख्य मार्ग उपलब्ध आहेत, या पैकी एसइओ, सोशल मीडिया, जाहिरात हे सर्वांना माहित आहेत. या व्यतिरिक्त … Read more

वर्डप्रेस वेबसाईट साठी ५ महत्वाचे प्लगिन

महत्वाचे प्लगिन

वर्डप्रेस वेबसाईट साठी ५ महत्वाचे प्लगिन वेबसाईट/ब्लॉग बनवण्यासाठी वर्डप्रेस हे माध्यम वापरले जाते. ज्यांना तांत्रिक गोष्टीचे जास्त ज्ञान नाही अशा व्यक्तींना वर्डप्रेस अगदी उपयुक्त आहे. वर्डप्रेस मध्ये “Plugin” हे फार महंतांचे आहेत. प्लगिन शिवाय जास्त प्रभावी पणे वेबसाईट बनवणे अथवा देख्ररेख करणे अगदी अवघड असते. वर्डप्रेस वेबसाईट साठी ६ महत्वाचे प्लगिन बाबत जाणून घेऊ.  १. … Read more

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? Affiliate Marketing meaning in Marathi

Affiliate marketing meaning in Marathi, Affiliate Marketing म्हणजे काय_ Amazon.in द्वारे पैसे कसे कमवतात

Affiliate Marketing meaning in Marathi Affiliate Marketing meaning in Marathi : ऑनलाईन पैसे कमवण्याच्या मार्गांपैकी affiliate marketing असा प्रकार आहे ज्या मध्ये इतर कुठल्याही मार्गापेक्षा जास्त पैसे कमवता येऊ शकतात. Google AdSense मध्ये आपल्याला click किंवा Impression वर पैसे मिळतात. आपल्या वेबसाईट वर आपण किती ट्रॅफिक आणतो या वर सर्व गोष्टी अवलंबून असतात. Affiliate Marketing मध्ये आपण कोणतीही … Read more

Google Analytics बद्दल माहिती

Google Analytics

Google Analytics बद्दल माहिती ब्लॉग किंवा वेबसाईट बनवल्या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे “Traffic”. जास्तीत जास्त visitors आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जितक्या जास्त भेटी आपल्या साईट ला येतील तितका जास्त फायदा होईल, मग ती वेबसाईट कुठल्याही प्रकारची असली तरी. जसे ब्लॉग, अफिलिएट वेबसाईट, व्यवसाय संबधी वेबसाईट. या साठी प्रत्येकजण वेगवेगळ्या युक्त्या वापरतो, त्यात SEO, Social … Read more

“गुगल मीट” चा वापर कसा करावा? How to use google meet in marathi?

How to use google meet

How to use google meet:  How to use google meet in Marathi | अलीकडच्या काळात झालेल्या तंत्रज्ञान विकासामुळे, सर्वच गोष्टी ऑनलाइन इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत. त्यात मुलांच्या शाळा, खरेदी-विक्री, व्यवहार, कार्यालयीन काम या सर्व गोष्टी आता जवळपास ऑनलाइन झाल्या आहेत. घरून काम करणाऱ्या लोकांसाठी नवनवीन टूल्स बद्दल माहिती घेणे आणि त्यांचा वापर कसा करावा हे … Read more

सोशल मीडिया म्हणजे काय?

Social Media meaning in Marathi

Social media meaning in Marathi, सोशल मीडिया म्हणजे काय?  Social Media meaning in Marathi | गुगल च्या मते Social Media म्हणजे “वेबसाइट्स आणि अँप्स ज्या वापरकर्त्यांना सामग्री (content) तयार आणि सामायिक करण्यास किंवा सोशल नेटवर्किंग मध्ये भाग घेण्यास सक्षम करतात”. मराठी भाषेत याला “सामाजिक माध्यम” असा शब्द आहे. प्रत्येकाला आपली मते लिहिण्याचे/मांडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमांवरती … Read more

किवर्ड म्हणजे काय? Keywords meaning in Marathi?

keywords meaning in marathi

Keywords म्हणजे काय? keywords meaning in Marathi? Keywords meaning in Marathi | कोणत्याही website साठी त्यात असणारे keywords म्हणजेच वाक्य/शब्द महत्वाचे असतात. आपण Google वरती वाक्य किंवा शब्द सर्च केल्यानंतर जो result मिळतो, त्या मध्ये त्याच वेबसाईट्स असतील ज्यामध्ये ते keywords आहेत. ज्या विषया संबंधी वेबसाईट अथवा ब्लॉग असेल, त्याविषयी चे शब्द अथवा वाक्य हे … Read more

एस.ई.ओ. SEO म्हणजे काय? SEO meaning in Marathi

एस.ई.ओ. एसईओ SEO म्हणजे काय. What is SEO in Marathi, SEO meaning in Marathi

प्रामुख्याने जे लोक अफिलिएट मार्केटिंग किंवा गूगल ऍडसेन्स चा वापर करतात त्यांना वेबसाईट वर जास्त लोकांना आणावे लागते, जेवढे जास्त लोक साईट ला भेट देतील तेवढे जास्त पैसे कमावण्याची संधी त्यांना असते. या मध्ये SEO, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल माध्यमांचा वापर केला जातो. (SEO meaning in Marathi) SEO चे प्रकार 1. On-page SEO: On-page … Read more

error: Content is protected !!