आयुर्वेदिक गुळवेलाचे फायदे व नुकसान. Gulvel benefits in Marathi

गुळवेलाचे फायदे व नुकसान, Gulvel benefits in Marathi

गुळवेलाचे फायदे व नुकसान Gulvel benefits in Marathi गुळवेललाच संस्कृत भाषेत गुडुची असे देखील संबोधिले जाते. गुळवेलचे शास्त्रीय नाव हे टिनोस्पोरा काँर्डीफोलिया असे आहे. गुळवेल ही एक वेल आहे जी श्रीलंका, भारत, म्यामनार तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते. ह्याच गुळवेलला अमृतवेल म्हणुन देखील ओळखले जाते. ह्या वनस्पतीमध्ये असलेल्या सत्वांचा वापर हा औषध म्हणुन देखील केला जातो. गुळवेल … Read more

Influenza म्हणजे काय? Influenza meaning in Marathi

influenza meaning in Marathi

Influenza म्हणजे काय? Influenza meaning in Marathi Influenza हा एक श्वसनाशी संबंधित विकार आहे. ज्याची सुरूवात साधारणतः तापाने, सर्दी, खोकल्याने होत असते. Influenza virus हा आपल्या शरीरामध्ये आपल्या नाक, डोळे तसेच मुखाद्वारे प्रवेश करतो. हा एक असा आजार आहे जो ज्या व्यक्तीला असतो तो व्यक्ती जर शिंकला किंवा खोकलला आणि त्याचवेळी त्याच्या संपर्कात कोणी आले … Read more

NGO एनजीओ म्हणजे काय? एनजीओ बद्दल सविस्तर माहिती. NGO information in Marathi

NGO information in Marathi, एनजीओ म्हणजे काय

NGO information in Marathi एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था (Non-Government Organisation) असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते. सरकारचा कोणत्याही प्रकारचा संबंध यात नसतो. एनजीओ ही एक अशी संस्था असते. जिचे मुख्य उद्दिष्ट गरीब लोकांना मदत करणे आणि त्यांची अडचण, समस्या सोडविणे हे असते. आपण ह्याच एनजीओ विषयी … Read more

शेअर मार्केट म्हणजे काय? Share Market information in Marathi

Share Market information in Marathi, शेअर मार्केट म्हणजे काय

Share Market information in Marathi आज पहिले तर प्रत्येकाला जातीत जास्त पैशांची आवश्यकता असते. शेअर मार्केट हा पैसे कमविण्याचा एक खुप चांगला मार्ग आहे. शेअर मार्केट हा असा एक बाजार असतो जिथे वेगवेगळया कंपन्यांच्या शेअरची खरेदी आणि विक्री केली जात असते. इथे वेगवेगळया कंपन्या शेअर्सची खरेदी विक्री करुन आपल्या पैशांची गुंतवणुक करत असतात आणि ह्या … Read more

Anxiety म्हणजे काय? Anxiety meaning in Marathi.

anxiety meaning in marathi. Anxiety म्हणजे काय

Anxiety meaning in Marathi जीवणात कधी कधी अशी व्यथित करणारी परिस्थिती निर्माण होत असते की आपण चिंतीत आणि भयभीत होऊन जातो. अशावेळी अचानक आपण चिंता करू लागतो. मन भयभीत होऊ लागते यालाच anxiety असे देखील म्हटले जाते. Anxiety म्हणजे चिंता, काळजी, भीती, कळकळ होय. जेव्हा कधीही कोणाला anxiety होत असते. तेव्हा त्याच्या हदयाची धडधड वाढलेली … Read more

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? Plasma Therapy information in Marathi

plasma information in Marathi, plasma therapy information in Marathi, plasma donation meaning in Marathi, प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय

आपल्या शरीरात जे काही रक्त असते आणि त्या रक्तामध्येच जो पिवळा भाग असतो, त्यालाच प्लाझ्मा असे म्हणतात. प्लाझ्मा हा आपल्या संपुर्ण रक्तात 50 ते 55 टक्के इतका असतो. बाकीचा एक टक्के भाग हा पांढऱ्या पेशीचा असतो आणि 44 टक्के भाग हा लाल रक्त पेशींचा असतो. (Plasma Therapy information in Marathi). आज आपण ह्याच प्लाझ्मा थेरपी … Read more

अण्णाभाऊ साठे यांची माहिती. Annabhau Sathe information in Marathi

अण्णाभाऊ साठे यांची माहिती, Annabhau Sathe information in Marathi, आण्णा भाऊ साठे माहिती

अण्णाभाऊ साठे यांची माहिती अण्णाभाऊ साठे यांचे खर नाव तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे हे एक लेखक, लोकशाहीर तसेच समाजसुधारक म्हणुन ओळखले जातात. अण्णाभाऊ साठे एक मांग जातीत जन्मलेले व्यक्ती होते. त्यांनी अनेक लोकनाटये, प्रवासवर्णन, कथा, कादंबरी, नाटक, शाहीरी, पोवाडे, पटकथा यांचे देखील लेखन केलेले आपणास दिसुन येते.  आज ह्या अशा एका थोर व्यक्तीमत्वाचा आढावा … Read more

रक्षाबंधन विषयी माहिती. रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो? 

रक्षाबंधन विषयी माहिती, रक्षाबंधन सण का साजरा केला जात, राखी पौर्णिमा माहिती, राखी पौर्णिमा कधी आहे

रक्षाबंधन विषयी माहिती रक्षाबंधन हा एक बहिण भावाच्या या पवित्र्य नात्याला घट्ट करणारा सण म्हणुन सर्व जगभर ओळखला जातो. म्हणुन मुख्यत्वे भारतात ह्या सणाला खुप महत्वाचे स्थान आहे. कारण रक्षाबंधन हा हिंदु धर्मियांचा एक महत्वाचा आणि एक पवित्र सण आहे.  आजच्या लेखातुन आपण रक्षाबंधन विषयी माहिती सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत. रक्षाबंधन म्हणजे काय? रक्षाबंधन सण … Read more

जगातील सर्वात श्रीमंत देश. जगातील 5 सर्वात श्रीमंत देशाबद्दल माहिती.

जगातील पाच सर्वात श्रीमंत देश, जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता

जगातील सर्वात श्रीमंत देश  आज जर आपण जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? आणि ते कशामुळे श्रीमंत आहेत हे पाहावयास गेले तर आपल्याला जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर कतार ह्या देशाचे नाव दिसुन येते. त्यानंतर क्झमबर्ग, सिंगापुर, ब्रुनुई, आयलँर्ड, नार्वे, कुवैत, यूएई, स्वीझलँड आणि मग दहाव्या क्रमांकावर हाँगकाँग ह्या देशाचे नाव असलेले आपणास दिसून येते.  … Read more

नागपंचमी सणाविषयी माहिती

नागपंचमी सणाविषयी माहिती नागपंचमी विषयी माहिती नागपंचमी मराठी माहिती नागपंचमी माहीती

नागपंचमी सणाविषयी माहिती नागपंचमी हा एक असा सण तसेच उत्सव आहे. जो संपुर्ण भारतात मोठया उत्साहाने,आनंदाने आणि जल्लोषात साजरा केला जात असतो.नागपंचमी ही सर्वसाधारणपणे श्रावण महिण्याच्या शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी सर्वत्र साजरी केली जाते. हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी सर्व स्त्रिया एकत्र येतात आणि नागदेवताची पुजा,अर्चना करतात. सोबतच त्यांचा आशिर्वाद देखील घेत असतात. … Read more

error: Content is protected !!