Privacy Policy

Privacy Policy

Alotmarathi या वेबसाईट वर असलेले सर्व लेख हे लेखकांच्या वयक्तिक अनुभवातून/ ज्ञानातून लिहिले गेले आहेत. तंत्रज्ञानाविषयी लिहिलेल्या लेखामध्ये असलेली माहिती तंतोतंत असेल याची ग्वाही देता येत नाही; कारण तंत्रज्ञानामध्ये दिवसागणिक बदल होत असतात. वेबसाईट वरील लेखांची प्रत/नक्कल बनवणे आणि त्याचा वापर इतर ठिकाणी करणे हा गुन्हा आहे आणि या वर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. आपल्याकडून ई-मेल आयडी शिवाय इतर कुठलीही माहिती आम्ही घेत नाही.

  • आपल्या ई-मेल पत्त्यावर वर आम्ही वेबसाईटच्या व्यतिरिक्त इतर कुठलीच माहिती पाठवत नाही.
  • प्रत्येक नवीन लेखाबद्दल ई-मेल करण्यात येईल.
  • आपण कधीही ई-मेल नोंदणी रद्द करू शकता. 

धन्यवाद!!

error: Content is protected !!