About Us

About Us

ALotMarathi

अलॉटमराठी – www.alotmarathi.com वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! आपल्या पर्यंत नवनवीन माहिती सोप्या शब्दात पोहचवणे, हा आमचा हेतू आहे. इंटरनेट वर बरीच माहिती ही फक्त इंग्रजी अथवा हिंदी भाषेत उपलब्ध आहे. आपल्या मराठी भाषेतून सोप्या शब्दात माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. वाचकांसाठी अगदी सोप्या आणि समजण्याजोग्या भाषेत विविध लेख लिहिले गेले आहेत.मराठी भाषेत माहिती मांडताना काहीवेळेला इंग्रजी शब्दांचा आधार घेणे अनिवार्य ठरते. जास्तीत जास्त मराठी भाषा आणि शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.

error: Content is protected !!