जगातील सर्वात श्रीमंत देश. जगातील 5 सर्वात श्रीमंत देशाबद्दल माहिती.

शेअर करा

जगातील सर्वात श्रीमंत देश 

आज जर आपण जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? आणि ते कशामुळे श्रीमंत आहेत हे पाहावयास गेले तर आपल्याला जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर कतार ह्या देशाचे नाव दिसुन येते. त्यानंतर क्झमबर्ग, सिंगापुर, ब्रुनुई, आयलँर्ड, नार्वे, कुवैत, यूएई, स्वीझलँड आणि मग दहाव्या क्रमांकावर हाँगकाँग ह्या देशाचे नाव असलेले आपणास दिसून येते. 

म्हणुनच आपल्या माहीती आणि ज्ञानात अधिक भर पडावी म्हणुन आपण आजच्या ह्या लेखात जगातील सर्वात श्रीमंत देश किती आहेत? आणि ते कोणकोणते आहेत त्यांचे जीवनमान कसे आहे? त्यांचा जीडीपी किती आहे? आणि ह्या सगळयांमध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे हे जाणुन घेणार आहोत.

जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे ?

जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये कतार ह्या देशाचे नाव सर्वप्रथम येते. कतार ह्या देशाला मासेमारीपासुन सर्वाधिक जास्त उत्पन्न प्राप्त होत असते. कतार ह्या देशाचे प्रमुख वैशिष्टय हे देखील आहे की इथे पेट्रोल फार स्वस्तात उपलब्ध होते. एक लीटर पेट्रोल येथे फक्त 30 रूपयात उपलब्ध होते. 
कतारचा जीडीपी पाहावयास गेले तर तो दुबईपेक्षा जास्त असलेला आपणास दिसुन येतो. याचा एकुण जीडीपी एक लाख चोवीस हजार नऊशे पन्नास डाँलर्स इतका असलेला आपणास दिसुन येतो. 

जगातील पाच सर्वात श्रीमंत देश कोणकोणते आहेत? 

1) कतार : कतार हा जगातील एक असा एकमेव देश आहे जिथे एकही व्यक्ती गरीब नाही. येथील प्रत्येक रहिवासी श्रीमंत असलेला आपणास दिसुन येतो. कतारची राजधानी ही दोहा आहे. कतार ह्या देशाच्या विषयी हे पण आपणास पाहावयास मिळते की येथील एकुण १०० टक्के लोकसंख्या असलेल्या लोकांमध्ये मोजून दहा टक्के लोक तेथील मुळ रहिवासी आहेत. बाकीचे सर्व लोक इतर देशातुन कामासाठी आलेले आपणास दिसुन येतात.

2) लक्झमबर्ग: लक्झमबर्ग हा जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये दितीय क्रमांकावर असलेला देश आहे.येथील सगळयात मोठे शहर लक्झमबर्ग आहे. ह्या देशात तीन भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. फ्रेंच, जर्मन आणि जाँर्ज. येथे राहणारे ५५ ट्क्के लोक हे लक्झमबर्गमधीलच मुळ रहिवासी आहेत. बाकीचे फ्रेंच, जर्मन तसेच इतर देशातील लोक येथे वास्तव्यास असलेले आढळुन येते.

येथील लोकसंख्या ही 8 लाख 2 हजार इतकी आहे. येथील चलन युरो आहे. सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे टँक्स हा खुपच कमी लागतो. हा देश एवढा श्रीमंत आहे की इथे एखादे छोटेसे काम केले तरी कमीत कमी एक लाख वेतन आपल्याला प्राप्त होते. 

जगातील पाच सर्वात श्रीमंत देश, जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता

3) सिंगापुर : सिंगापुर येथील राजधानी आणि येथील सगळयात मोठे शहर सिंगापुर हेच आहे. सिंगापुरचा जीडीपी हा आज 70 हजार डाँलर्स इतका असलेला आपणास दिसुन येतो. जगातील सगळयात जास्त प्रमाणात होणारा समुद्री व्यवसाय हा इथुनच होत असतो. सिंगापुर मधील 80 ते 85 टक्के मजदुरांकडे स्वताचे घर आणि स्वताचे काम देखील आहे इतका श्रीमंत हा देश आहे.

4) ब्रुनेई : ब्रुनेई हा जगातील चौथा सगळयात श्रीमंत असा देश म्हणुन ओळखला जातो. ह्या देशातील लोकांना कधीच कोणत्याही सोयी सुविधेची कमतरता भासत नाही.तसेच ह्या देशातील लोकांना शिक्षणाचा आणि मेडिकलचा कोणताच खर्च लागत नाही. ह्या देशाची लोकसंख्या ही 3 लाख इतकी आहे.येथील लोकांचे आयुष्य हे कमीत कमी 80 म्हणजेच एवढे वय होईपर्यत तेथील लोक जगतात कारण येथे रोगराईचे कोणतेही भय नसते.

येथील लोक आपल्या आरोग्याकडे सगळयात जास्त लक्ष देतात आणि येथील लोकांचे जीवनमान, राहणीमान पण खुप हायफाय असते. कारण यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. येथील प्रत्येक व्यक्तीकडे एक स्वताची कार असलेली दिसुन येते.

5) आयलँड: आयलँड हा जगातील पाचवा सगळयात श्रीमंत असा देश आहे.येथील लोकसंख्या ही 70 लाखाच्या जवळपास इतकी आहे.आयलँड हा युरोपातील एक सगळयात श्रीमंत आणि विकसित देश म्हणुन देखील ओळखला जातो.आणि येथील जास्तीत जास्त लोक अमेरिकेत वास्तव्यास असलेले आपणास आढळून येते.

भारताचा जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये कितवा क्रमांक लागतो?

भारताचे जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये स्थान कोठे आहे? आणि कितव्या क्रमांकावर आहे हे पाहावयास गेले तर आपणास दिसुन येते की भारताचा जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये 125 वा क्रमांक लागतो. म्हणुन भारताला एक पुर्णपणे विकसित देश म्हणुन न ओळखता एक विकसनशील देश म्हणुन ओळखले जाते.


इतर लेख

error: Content is protected !!